‘काश्मीर दुःखात आणि देश आनंदात’

७१ वर्षाच्या प्राध्यापकाची काश्मीरसाठी धडपड

दिल्ली पोलिसांनी गाझीपूरचे बॅरिकेड्स हटवले
सत्ताधीशांना हवे आहे क्रौर्य, भय, दुही आणि हिंसेवर आधारलेले राष्ट्र
दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष

प्राध्यापक विपिन त्रिपाठी हे एकटे काश्मीरची कैफियत मांडत आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर त्यांनी एकट्याने १ लाख पत्रके वाटली आहेत. ‘काश्मीर दुखःत आणि देश आनंदात’ असून, आपल्याच काश्मिरी नागरिकांविरोधात कसा बळाचा वापर केला जात आहे, हे ते आवर्जून सांगत आहेत. लोकांना धर्मनिरपेक्षता, विज्ञान आणि अहिंसा, यांविषयी शिक्षित करण्यामध्ये त्यांनी त्यांचे बहुतांशी आयुष्य खर्च केले आहे. त्यांनी रस्त्यावर संवाद सुरु केला आहे. पण कधी नव्हे, ते आता त्यांना या संवादासाठी धमक्या मिळू लागल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0