Author: अनिल अवचट

माझा जगण्याचा मार्ग बदलवणारा बिहार

माझा जगण्याचा मार्ग बदलवणारा बिहार

माझ्या जागी अभय बंग किंवा प्रकाश आमटे असे कोणी असते; तर त्यांनी तिथं राहून परिस्थितीचा सामना केला असता. पण माझ्यात ते बळ नव्हतं. त्या वेळी तसं कुठलंही ...