Author: अनिकेत दिगंबर म्हस्के

भावस्पर्शी आवाजाचा ‘थलैवा’

भावस्पर्शी आवाजाचा ‘थलैवा’

एसपी बालसुब्रमण्यम हा एका पिढीच्या ओठावर राहिलेला आवाज होता. संगीतातला साधेपणा आणि आवाजातील भाव या गोष्टीमुळे हा कलाकार कायम स्मरणात राहील. ...