Author: अनुज श्रीवास, कबीर अग्रवाल

पिगॅसस स्पायवेअर वापरुन भारतीय पत्रकारांवर पाळत

पिगॅसस स्पायवेअर वापरुन भारतीय पत्रकारांवर पाळत

इस्रायलच्या ‘एनएसओ’ ग्रुपच्या पिगॅसस स्पायवेअर वापरुन स्वतंत्र पत्रकार, स्तंभलेखक, भाषिक माध्यमे यांसह हिंदुस्तान टाईम्स, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, द ...