Author: बी युवराज,अभिजीत विठ्ठल

कोरोना – व्यवस्थात्मक प्रतिसादाची  गरज

कोरोना – व्यवस्थात्मक प्रतिसादाची गरज

आज आपण एका अभूतपूर्व परिस्थितीत जगत आहोत. चीन पासून सुरू झालेला हा भयपट युरोप अमेरिकेसह जगभर पसरला आहे. अप्रगत देशांचे वैशिष्ट्य असणाऱ्या साथीच्या रोग ...