Author: डॉ. अमोल पवार

विज्ञानातील परी : मेरी क्युरी

विज्ञानातील परी : मेरी क्युरी

मेरीचं आयुष्य म्हणजे समोर यशाचं उंच शिखर तर कधी मागच्या बाजूला दुःखाची खोल दरी. तरी ती त्यातून शेवटपर्यंत मार्ग काढत राहिली. ...