Author: कोटा नीलिमा

हैदराबादला हवाय विकास पण मिळतोय धार्मिक द्वेष

हैदराबादला हवाय विकास पण मिळतोय धार्मिक द्वेष

सेक्युलर चेहरा असलेल्या हैदराबाद शहरात आज होत असलेल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने जातीय समीकरणांची चाचणी घेतली जात आहे. शहराचे प्रमुख मुद्दे व ...