Author: माणिक पुरी

रायमुनिया
शेतकरी आणि रंगीत रायमुनिया यांचं घनिष्ठ नातं आहे. गवतावर नियंत्रण ठेवणारे पक्षी म्हणून ओळखले जातात. गवताची पाती घरट्यासाठी. बिया पोटासाठी फस्त करतात. ...

चिगा (सुगरण)
'सुगरण' दिसायला 'चिमणी' सारखीच. पोटाशी पांढरट रंग. चोच थोडीशी जाड. शेपूट आखूड. डोक्यावर पिवळी पिसं. विणीच्या काळात विविध रंगछटा दिसू लागत. पिवळ्या रंग ...