Author: प्रबुद्ध मस्के

‘भिंती’ पलीकडील ‘भारता’ची ओळख घडवणारी कलाकृती

‘भिंती’ पलीकडील ‘भारता’ची ओळख घडवणारी कलाकृती

नागराज मंजुळे यांची ‘झुंड’ ही कलाकृती द्वेष, तिरस्कार करणाऱ्या राष्ट्रीयत्त्वाच्या परंपरेला नाकारते. व शोषित-वंचित जनसमूहाच्या संघर्षाच्या प्रेरणेतून ...