Author: प्रताप भानू मेहता

सत्ताधीशांना हवे आहे क्रौर्य, भय, दुही आणि हिंसेवर आधारलेले राष्ट्र

सत्ताधीशांना हवे आहे क्रौर्य, भय, दुही आणि हिंसेवर आधारलेले राष्ट्र

दंगलींवरचे जे काही लिखित साहित्य उपलब्ध आहे ते लक्षात घेता, दिल्लीच्या दंगली या एका प्रचंड हत्याकांडाची नांदी असाव्यात, किंवा निदान यातून मुसलमानांना ...