Author: सतीश जकातदार

१९६० नंतरची मराठी चित्रपटसृष्टी

१९६० नंतरची मराठी चित्रपटसृष्टी

भारतात सिनेमाचं आगमन झालं मराठी माणसामुळे! 1913 साली दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र" हा पहिला मूकपट निर्माण केला आणि भारतीय सिनेमाचा आरंभ झाला ...