Author: सौम्या बैजल

वर्चस्व आणि शारीरिकता यांच्या संरचनांबद्दल बोलणारा ‘छपाक’

वर्चस्व आणि शारीरिकता यांच्या संरचनांबद्दल बोलणारा ‘छपाक’

जेव्हा जेव्हा स्त्रिया पुरुषसत्तेच्या स्वीकार्य मानकांच्या बाहेर जाऊन काही करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तेव्हा त्यांच्यावर हल्ले, बलात्कार केले जाता ...