Tag: Budget 2019 India
जुने जाऊ द्या (?) मरणालागुनी…!
पूर्वी आरोग्य, दलित आणि अल्पसंख्यांक, मनरेगा अशा ठरलेल्या विषयांवर सविस्तर चर्चा अर्थमंत्री करत असत. यावर्षी हे विषय संपूर्णतः भाषणातून गाळण्यात आलेले [...]
२०१९ अर्थसंकल्प : एक बाण, लक्ष्य अनेक
अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना प्रचंड वाढलेली वित्तीय तूट कमी करावी लागणारी आहे. ती या अर्थसंकल्पात कशी करतात [...]
रोख रकमेच्या अनुदानाची चलाख खेळी
मोदी सरकारने शेतकरी असंतोषाला रोख रकमेच्या अनुदानाच्या स्वरूपात प्रतिसाद दिला आहे. अर्थसंकल्पात शेतीविषयक याशिवाय दुसरी कोणतीही नवीन गोष्ट नाही. [...]
मोदींचा निवडणूक-पूर्व अर्थसंकल्प – आकडेमोडीचा कल्पक खेळ
या अर्थसंकल्पाच्या एकूण स्थूल अर्थशास्त्रीय परिणामाचे खरे मूल्यमापन करणे शक्य नाही, कारण नेमका वित्तीय पवित्रा काय आहे, ते आत्ता अस्पष्ट आहे. [...]
4 / 4 POSTS