Tag: CNN lawsuit

सीएनएन जर ट्रंप यांच्या विरोधात उभे ठाकत असेल, तर भारतीय प्रसारमाध्यमे सत्तेला प्रतिप्रश्न का करू शकत नाहीत?
भारतातील बहुसंख्य पत्रकार स्वतंत्र नाहीत, उलट राजकारण्यांना दंडवत घालण्यातच धन्यता मानणाऱ्या मालकांच्या टाचेखाली ते पुरते दबून गेले आहेत. ...