बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ जुलैला अधिवेशन

बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ जुलैला अधिवेशन

मुंबई : एकनाथ शिंदे सरकारला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ आणि ४ जुलै असे दोन दिवस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले आहेत.

‘ब्रेक दि चेन’ निर्बंध १ जूनपर्यंत अंमलात राहणार
नवी मुंबईत तिरुपती देवस्थानास भाडेपट्टीवर जमीन
‘जनतेसाठी पदपथ’ स्पर्धा विजेत्यांमध्ये महाराष्ट्राची ४ शहरे

मुंबई : एकनाथ शिंदे सरकारला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ आणि ४ जुलै असे दोन दिवस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने पत्रक प्रसिद्ध केले असून त्यानुसार ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुढे येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: