Author: अरुंधती हैदर

दाहक, अस्वस्थ करणारा अनुभव : ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅप्पीनेस’

दाहक, अस्वस्थ करणारा अनुभव : ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅप्पीनेस’

‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅप्पीनेस’ ही अरुंधती रॉय यांची कादंबरी अलीकडेच वाचली. खरं तर प्रकाशित झाली, तेव्हापासून घेऊन ठेवली होती मात्र ती पडूनच होती. ...