Author: धनंजय भावलेकर

फुलाफुलावर दव पडल्यावर तू गेल्याचे कळले होते….

फुलाफुलावर दव पडल्यावर तू गेल्याचे कळले होते….

आज सकाळी मेसेज आला अप्पा गेला. आमचा अप्पा म्हणजे उत्तम बंडू तुपे. अप्पाच्या अनेक आठवणी मनात आल्या. अप्पाची अन माझी ओळख खूप जुनी. वामन केंद्रे यांनी ...