Author: गौरी जानवेकर

कोरोना, टाळेबंदी आणि मानसिक आरोग्य

कोरोना, टाळेबंदी आणि मानसिक आरोग्य

साथीचे आजार जेव्हा येतात, तेव्हा ती फक्त शारीरिक आरोग्याची समस्या उरत नाही, तर मानसिक समस्याही होते. कारण साथीचे आजार हे जगण्यातील अनिश्चितता वाढवतात. ...