Author: इरफान पठाण

विवेक व प्रेम पसरवणं ही आपली जबाबदारी

विवेक व प्रेम पसरवणं ही आपली जबाबदारी

जामियाची मुले आपली नाहीत? आयआयएमची मुले आपली नाहीत? ईशान्य भारतातील मुले आपली नाहीत? काश्मीर-गुजरातमधील मुले आपली नाहीत? ही मुले आपली सर्वांची आहेत. ...