Author: पी. रामन

मोदी ‘खंदे’ नेते, मग सरकारची कामगिरी वाईट का?

मोदी ‘खंदे’ नेते, मग सरकारची कामगिरी वाईट का?

भारतात खंदा नेता ही आख्यायिका फारच दीर्घकाळ टिकली आहे. गेल्या दशकभरापासून आपण निर्वाचित हुकूमशहा म्हणजे उत्तम प्रशासन, वेगवान वाढ व भक्कम अर्थव्यवस्था [...]
1 / 1 POSTS