Author: द वायर मराठी टीम
अन्यथा भाजपचा राजीनामा देईन – चंद्र कुमार बोस
कोलकाता : धर्मनिरपेक्षतेबाबत माझ्या काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास भाजपमध्ये राहण्याबाबत पुनर्विचार करेन, असे विधान प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष व ने [...]
माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांचे जन्म प्रमाणपत्र आहे कुठे?
केंद्रसरकार लवकरच देशभरात एनआरसी प्रक्रिया सुरू करेल या चिंतेतून गांधींनी आपले जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. [...]
पाम ऑइल वादावर मलेशियाकडून साखर खरेदीचा उतारा
कौलालंपूर : काश्मीरसंदर्भात मलेशियाच्या भूमिकेवरून नाराज भारताने मलेशियाकडून पाम तेलाची आयात थांबवली आहे. हा तिढा सोडवण्यासाठी मलेशिया भारताकडून सुमार [...]
आझादीचे नारे दिसल्यास देशद्रोहाचा गुन्हा – आदित्यनाथांची धमकी
कानपूर : भारताच्या भूमीवर विशेषत: उ. प्रदेशाच्या भूमीवर काश्मीरमध्ये जशा आझादीच्या घोषणा दिल्या जात होत्या, तशा ऐकायला मिळाल्यास आंदोलकांवर देशद्रोहाच [...]
राज ठाकरे सीएएच्या समर्थनार्थ मैदानात
अखेर राज ठाकरे यांनी मोकळ्या झालेल्या हिंदुत्त्वाच्या जागेवर आपला दावा सांगितला. [...]
मला चीड आली आहे – नसिरुद्दीन शाह
“७० वर्षे इथे राहिल्यानंतरही मी या देशाचा नागरिक आहे, हे सिद्ध होऊ शकत नसेल, तर आणखी कोणत्या पुराव्याने ते सिद्ध होईल,” असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभिने [...]
६ हजार कोटींच्या इलेक्ट्रोरल बाँडची विक्री
लोकसभा निवडणुका दरम्यानच्या काळात बाजारात इलेक्ट्रोरल बॉँड आणल्यानंतर १२,३१३ बाँडची विक्री झाली असून त्याची एकूण किंमत ६,१२८.७२ कोटी रु. झाल्याची माहि [...]
लोकशाही निर्देशांकमध्येही मोदींच्या ‘न्यू इंडिया’ची घसरण
नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीवरून देशभर सुरू असलेली आंदोलने, या आंदोलनात उ. प्रदेश पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या २५ व्यक्तीची घटना, नागरी स्व [...]
शाळेत संविधानच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य
भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे, घटनात्मक हक्क आणि कर्तव्ये आणि संविधानाची मूलतत्वे शालेय वयापासून विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी, महाविकास आघाडी स [...]
शाहीन बाग आंदोलनातील मुलांचे कौन्सलिंग करा- बाल संरक्षण आयोग
नवी दिल्ली : शहरातील शाहीन बागमध्ये वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पुकारलेल्या जनआंदोलनात लहान मुले दिसत आहेत. या मुलांची ओळख पटवून त्यां [...]