Category: सामाजिक

1 65 66 67 68 69 93 670 / 928 POSTS
इंटरनेट बंद असल्याने मीडियाचे हाल – काश्मीर प्रेस क्लब

इंटरनेट बंद असल्याने मीडियाचे हाल – काश्मीर प्रेस क्लब

श्रीनगर : गेले दीडशेहून अधिक दिवस काश्मीरमध्ये इंटरनेट बंद असल्याने प्रसारमाध्यमांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत असून तेथे इंटरनेट लवकर [...]
राजस्थानात डिसेंबरमध्ये ९१ बालकांचा मृत्यू

राजस्थानात डिसेंबरमध्ये ९१ बालकांचा मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील कोटास्थित जे. के. लोन इस्पितळात गेल्या पाच दिवसांत आणखी १४ बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात मृत बालक [...]
हिंदू-मुस्लिम भाई-भाईची नोंद घेणारे वर्ष

हिंदू-मुस्लिम भाई-भाईची नोंद घेणारे वर्ष

भारतीय जनतेने मुस्लिमेतर निर्वासितांना नागरिकत्व देण्याचे स्वागत केले, पण केवळ मुस्लिम समाजाला या कायद्यातून जाणीवपूर्क वगळले म्हणून ती मोदी सरकारच्या [...]
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि अहमदिया

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि अहमदिया

पाकिस्तानातले कट्टर मुसलमान जितका हिंदुंचा द्वेष करतात तितक्याच द्वेषाला अहमदियांना सामोरं जावं लागतं. अहमदियांचं जगणे पाकिस्तानात मुश्कील आहे. [...]
अनेक वादानंतर, स्थापन झाले स्टॅटिस्टिक्स रीफॉर्म पॅनेल

अनेक वादानंतर, स्थापन झाले स्टॅटिस्टिक्स रीफॉर्म पॅनेल

महत्त्वाचा आर्थिक डेटा प्रसिद्ध करण्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या आरोपांना संबोधित करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असावे. [...]
राजीव गांधींचा खून का झाला?

राजीव गांधींचा खून का झाला?

१९९० च्या एप्रिल महिन्यात टायगर्सच्या संदेश यंत्रणेमधून एक संदेश लंकेतून भारतात आला. लंकन तामिळ भाषेत हा संदेश होता. [...]
मराठी माध्यमांचे काय करायचे?

मराठी माध्यमांचे काय करायचे?

देशात नेमके काय सुरु आहे, याचा अंदाज मराठी वृत्तपत्रे वाचून आणि मराठी वृत्त वाहिन्या बघून येतो का? [...]
‘व्यंगचित्र दुनियेतला अमिताभ’

‘व्यंगचित्र दुनियेतला अमिताभ’

सबनीसांचं सगळ्यांना कळेल असं सोपं कार्टून असायचं. प्रत्येक व्यक्तीवर, गोष्टीवर छान लेबल लावलेली असायची. स्वच्छ नीटनीटके त्यांचं रेखाटन असायचं. चित्रात [...]
न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी गदर चळवळ

न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी गदर चळवळ

२८ व्या मेळ्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे झाल्याबद्दल त्याच्या स्मृती जागवल्या गेल्या. मात्र काश्मीरमधील लोकांचे दमन हासुद्धा अनेक भा [...]
सागर सरहदी – संस्कृतीचा ‘शहाणपणा’ सांभाळणारा माणूस !

सागर सरहदी – संस्कृतीचा ‘शहाणपणा’ सांभाळणारा माणूस !

२८-२९ डिसेंबर रोजी पुण्यात एस.एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होणाऱ्या इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांन [...]
1 65 66 67 68 69 93 670 / 928 POSTS