परकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट

परकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट

मुंबईः गेले ७ आठवडे परकीय चलनात घट होत असून १६ सप्टेंबर रोजी देशाच्या तिजोरीत ५४५.६५२ अब्ज डॉलर इतके परकीय चलन  शिल्लक होते. २ ऑक्टोबर २०२० नंतरची ही

वर्षंभरात २ हजार रु.च्या एकाही नोटेची छपाई नाही
केवळ जानेवारीत १,२१३ कोटी रु. इलेक्शन बाँडची विक्री
बनावट चलनाचे भूत पाकिस्तानातून पुन्हा अवतीर्ण?

मुंबईः गेले ७ आठवडे परकीय चलनात घट होत असून १६ सप्टेंबर रोजी देशाच्या तिजोरीत ५४५.६५२ अब्ज डॉलर इतके परकीय चलन  शिल्लक होते. २ ऑक्टोबर २०२० नंतरची ही सर्वात मोठी घट असल्याचे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

गेल्या आठवड्यात ५५०.८७१ अब्ज डॉलर इतके परकीय चलन होते.

परकीय चलनात घट होण्यामागे रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात केलेला हस्तक्षेप हे एक महत्त्वाचे कारण आहे. गेले काही दिवस रुपया डॉलरच्या तुलनेत वाढत असल्याने रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात वेळोवेळी हस्तक्षेप केला आहे. शुक्रवारी प्रती डॉलर रुपया ८१ रु.पर्यंत वधारला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0