पालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला

बंडखोर गटाचे नाव ‘शिवसेना (बाळासाहेब)’
फडणवीसांकडे गृह, लोढांकडे महिला बालविकास; बंडखोर गटाकडे कमी महत्त्वाची खाती
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा घटनापीठाकडे

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराजे देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0