नटसम्राट कालवश

नटसम्राट कालवश

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर ४५ वर्षांहून अधिककाळ वावरणारे चतुरस्त्र अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या नाट्य-चित्र अभिनय कारकीर्दीचा आढावा. 

मी आणि ‘गिधाडे’
डॉक्टर आणि मी – एकत्र आलेल्या समांतर रेषा
माझं बुद्धिप्रामाण्य – श्रीराम लागू

डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या पन्नाशीत अतिशय महत्त्वाचे अभिनेते म्हणून डॉ. लागू यांचे नाव घेतले जाते.  विवेकवादी नट आणि समाजवादी कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्याची ही कारकीर्द.

डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिका असलेले निवडक हिंदी मराठी चित्रपट

  • मेरे साथ चल
  • पोंगा पंडित
  • आज का ये घर
  • चलते चलते
  • हेराफेरी
  • बुलेट
  • अगर… इफ
  • इनकार
  • ईमान धर्म
  • किताब
  • किनारा
  • घरोंदा
  • शंकर हुसेन
  • देवता
  • अरविंद देसाई की अजीब दास्तान
  • मुकद्दर का सिकंदर
  • कॉलेज गर्ल
  • देस परदेस
  • साजन बिना सुहागन
  • फूल खिले हैं गुलशन गुलशन
  • मेरा रक्षक
  • शालीमार
  • नया दौर
  • दामाद
  • हम तेरे आशिक हैं
  • सरगम
  • मंज़िल
  • जुर्माना
  • मगरूर
  • तराना
  • दूरीयाँ
  • मुकाबला
  • मीरा
  • इंसाफ़ का तराजू
  • गहराई
  • बिन माँ के बच्चे
  • नीयत
  • थोडीसी बेवफाई
  • लूटमार
  • दो और दो पाँच
  • ज्वालामुखी
  • लावारिस
  • प्रोफेसर प्यारेलाल
  • चेहरे पे चेहरा
  • ज़माने को दिखाना है
  • अग्निपरीक्षा
  • आखरी मुजरा
  • घुँघरूकी आवाज़
  • सनसनी: द सेन्सेशन
  • सम्राट
  • मैं इन्तकाम लूँगा
  • रास्ते प्यार के
  • चोरनी
  • दिल ही दिल में
  • कामचोर
  • गजब
  • गाँधी
  • दीदार-ए-यार
  • श्रीमान श्रीमती
  • पुकार
  • मवाली
  • सौंतन
  • सदमा
  • हम से है ज़माना
  • कलाकार
  • चटपटी
  • मुझे इंसाफ़ चाहिए
  • लव मैरिज
  • होली
  • मेरी अदालत
  • सितमगर
  • अनकही
  • हम नौजवान
  • घरद्वार
  • एक पल
  • समय की धारा
  • काला धंदा गोरे लोग
  • दिलवाला
  • घर संसार
  • मकसद
  • सरफ़रोश
  • सवेरे वाली गाड़ी
  • लॉकेट
  • आवाम
  • मेरा कर्म मेरा धर्म
  • मर्द की ज़बान
  • नामुमकीन
  • तमाचा
  • गलियों का बादशाह
  • इक दिन अचानक
  • दाना पानी
  • काला बाज़ार
  • किशन कन्हैया
  • फूलवती
  • दुश्मन देवता
  • औरत तेरी यही कहानी
  • करंट
  • सरफिरा
  • प्यार का तराना
  • बडी बहन
  • खुद्दार
  • आतंक
  • हाहाकार

डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिका असलेले निवडक मराठी चित्रपट

  • आपली माणसं
  • गुपचुप गुपचुप
  • जीवा
  • झाकोळ
  • तरंग
  • दौलत
  • ध्यासपर्व
  • पिंजरा
  • देवकीनंदन गोपाला
  • सिंहासन
  • सामना
  • भिंगरी
  • माया
  • मुक्ता
  • सुगंधी कट्टा
  • स्वयंवर

श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)

  • अग्निपंख (रावसाहेब)
  • अँटिगनी (क्रेयाँ)
  • आकाश पेलताना (दाजीसाहेब)
  • आत्मकथा (राजाध्यक्ष)
  • आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)
  • आधे अधुरे (यात ४ भूमिका केल्या आहेत.)
  • इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
  • उद्याचा संसार (विश्राम)
  • उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)
  • एकच प्याला (सुधाकर)
  • एक होती राणी (जनरल भंडारी)
  • कन्यादान (नाथ देवळालीकर)
  • कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे)
  • काचेचा चंद्र (बाबुराव)
  • किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री)
  • खून पहावा करून (आप्पा)
  • गार्बो (पॅन्सी)
  • गिधाडे (रमाकांत)
  • गुरु महाराज गुरू (गुरुनाथ)
  • चंद्र आहे साक्षीला
  • चाणक्य विष्णुगुप्त (चाणक्य)
  • जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)
  • डॉक्टर हुद्दार (हुद्दार)
  • दुभंग
  • दूरचे दिवे (सदानंद)
  • देवांचे मनोराज्य (विष्णू)
  • नटसम्राट (बेलवलकर)
  • पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)
  • पुण्यप्रभाव (वृंदावन)
  • प्रतिमा (चर्मकार)
  • प्रेमाची गोष्ट (के. बी.)
  • बहुरूपी
  • बेबंदशाही (संभाजी)
  • मादी
  • मित्र
  • मी जिंकलो मी हरलो (माधव)
  • मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)
  • यशोदा (अण्णा खोत)
  • राजमुकुट (राजेश्वर)
  • राव जगदेव मार्तंड (जगदेव)
  • लग्नाची बेडी (कांचन)
  • वंदे मातरम्‌ (त्रिभुवन)
  • वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)
  • शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)
  • सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन)
  • सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस)
  • हिमालयाची सावली (गुंडो गणेश)
  • क्षितिजापर्यंत समुद्र

पुरस्कार

  • फिल्मफेअर पुरस्कार – १९७८ – ‘मुख्य सहायक अभिनेता’ घरोंदा (हिंदी)
  • १९९७, कालिदास सन्मान
  • २००६, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार.
  • २०१०, संगीत नाटक अकादमी फेलोशिप
  • २०१२, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार

तन्वीर सन्मान

श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त दीपा लागू) हे २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते.

आजपर्यंत तन्वीर पुरस्काराचे ठरलेले मानकरी : इब्राहिम अल्काझी, भालचंद्र पेंढारकर, पं. सत्यदेव दुबे, सुलभा देशपांडे, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, गो. पु. देशपांडे, अलेक पद्मसी, कवलम नारायण पण्णिकर, विजया मेहता, कांचन सोनटक्के, नसिरुद्दीन शहा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0