Tag: Arundhati Roy

भारतासाठी लज्जास्पद दिवस
५ ऑगस्ट २०१९ आणि ५ ऑगस्ट २०२० यांच्यातील वर्षाचा आढावा तसा सोपा आहे- काश्मीरचे भारतात एकात्मीकरण, सीएए आणि एनआरसी संमत होणे आणि राममंदिराची पायाभरणी. ...

मोदी खोटे बोलू शकतात आणि आम्ही हसलो तर गुन्हा?
‘हसून असहकाराचे’ आवाहन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात यावी या मागणीबाबत अरुंधती रॉय यांचे उत्तर. ...

आता तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही: अरुंधती रॉय
आज प्रेम आणि एकता धर्मांधता आणि फासीवादासमोर छातीठोकपणे उभे राहिले आहेत. ...

शासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय !
सर्वोच्च न्यायालय ही बंदिस्त संस्था असल्याने केवळ ‘प्रसारमाध्यमे आणि वकील’ हेच समाजासाठी माहितीचे स्त्रोत ठरतात. ...