अमेरिकेतील हिंदुत्ववादी संघटनांकडून १,२२७ कोटींच्या देणग्या

नवी दिल्लीः गेल्या दोन दशकांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या अमेरिकेतील ७ संघटनांनी हिंदू धर्मप्रसार, हिंदू जीवनपद्धती पुनरुज्जीवनाचे प्रकल्प, हिंदूंच्या हितांसाठीच्या कायदे आदींसाठी भारतात १,२२७ कोटी रु.ची स्वरुपात आर्थिक मदत पाठवली आहे. ही माहिती साऊथ एशिया सिटीझन वेबने आपल्या ९३ पानांच्या अहवालात दिली आहे. या ७ प्रमुख संघटनांची नावे ऑल इंडिया मुव्हमेंट फॉर सेवा, एकल … Continue reading अमेरिकेतील हिंदुत्ववादी संघटनांकडून १,२२७ कोटींच्या देणग्या