Category: उद्योग

वर्षभरात अदानींच्या संपत्तीत ३४ अब्ज डॉलरची भर
भारतातील एक बडे उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती गेल्या वर्षभरात १६.२ अब्ज डॉलरवरून ५० अब्ज डॉलर इतकी वाढल्याचे ब्लूमबर्ग बिल्येनियर्स इंडेक्सने म्ह ...

बिहारच्या ऊसाला नेपाळमध्ये मागणी
सीतामढी (बिहार)- सीतामढी जिल्ह्यातल्या मेजरगंज तालुक्यातील हिरोल्वा या छोट्याशा गावातले शेतकरी गुनानंद चौधरी यांची २५ एकर जमीन आहे. यंदा त्यांच्या शेत ...

संभाषण खासगी व सुरक्षितः व्हॉट्सअपचा खुलासा
नवी दिल्लीः व्हॉट्सअप या सोशल मीडिया कंपनीने आपल्या नव्या खासगी धोरणावर अखेर मंगळवारी खुलासा जारी केला. व्हॉट्सअपच्या नव्या धोरणाचा ग्राहकांच्या खासगी ...

कर्नाटकच्या गोहत्या कायद्याने गोव्याची उपासमार
नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वीच कर्नाटक सरकारने गोहत्या संदर्भात नवा कायदा संमत केल्याने त्याचा परिणाम नजीकच्या गोवा राज्यावर होत असून गोव्याला गोवंश म ...

रिलायन्स जिओची ‘ट्राय’कडे धाव
नवी दिल्लीः मोबाइल सेवा देणार्या देशातील दोन प्रतिस्पर्धी कंपन्या भारती एअरटेल व वोडाफोन आयडिया लि. आपल्या कंपनीच्या विरोधात विद्वेषपूर्ण व नकारात्मक ...

‘ओपन’ व्यापार आणि मानवी प्रगती
ग्लोबलायझेशन किंवा मुक्त व्यापार हा विचार दोन्ही बाजूनी टीकेचा धनी होतोय. डावे लोक मुक्त बाजार हे शोषणाचं हत्यार मानतात. गरीब देशांचं शोषण भांडवलशाही ...

उत्पादन कमी झाल्याने खाद्य तेलांच्या दरात वाढ
नवी दिल्लीः शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल व पाम तेलाच्या दरात गेल्या वर्षभरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. दर वाढण्याचे कारण म्हणजे कोविड-१९ महास ...

उद्योजकता : निवृत्त सैनिकांसाठी उपयुक्त पर्याय
उद्योजक होण्यासाठी आर्थिक पाठबळाबरोबरच व्यवसायात ‘रिस्क’ घेण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची ठरते आणि सैनिकांमध्ये ती प्रशिक्षणादरम्यानच विकसित केली जा ...

चीन ‘आरसेप’चा सदस्य
हाँग काँग (सीएनएन) : आशिया-पॅसिफिक क्षेत्रात मुक्त व्यापाराला चालना मिळण्यासाठी चीनने ‘द रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमी पार्टन्शिप’मध्ये (RCEP- आरसेप ...

रिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ
रिऍलिटी शोच्या झटपट प्रसिद्धीच्या प्रकाशझोतातून वास्तवतेकडे येणे खूप जणांना जड जाते. जेव्हा जाग येते तोपर्यंत हातातून खूप काही सटकून गेलं असत. अशी उद् ...
