Tag: snoopgate
पिगॅससः एनएसओकडे १२ युरोपीय देशांमधील २२ कंत्राटे
जेरुसलेमः राजकीय नेते, विरोधी पक्ष नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, न्यायाधीश अशा सर्वांवर हेरगिरी करणाऱ्या वादग्रस्त पिगॅसस स्पायवेअर निर्माण करणाऱ [...]
पिगॅसस: चौकशी समितीने आत्तापर्यंत काय केले?
भारतातील कायदा प्रवर्तन प्राधिकरणांनी पिगॅसस हे लष्करदर्जाचे इझ्रायली स्पायवेअर खरेदी केले व वापरले होते का याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन होऊन आठ [...]
पिगॅससः हंगेरीतल्या पत्रकाराचा सरकारवर खटला
नवी दिल्लीः हंगेरीतील पत्रकार सैबोल्च पैनयी यांना त्यांच्या फोनमध्ये पिगॅसस स्पायवेअरचा शिरकाव झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता आपल्या देशातल्या [...]
‘आम्हा विरोधी पक्षाचा मुद्दाच सिद्ध झाला’
नवी दिल्लीः पिगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे आदेश देणे हे न्यायालयाचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून [...]
पिगॅसस प्रकरण कसे उघडकीस आले?
भारतातील पाळत आणि स्पायवेअरच्या स्टोरीची सुरुवात काहीशा रहस्यमयपणे व्हावी हे आता मागे वळून बघताना फारच संयुक्तिक वाटत आहे. [...]
पिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस
नवी दिल्लीः पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून विरोधी पक्षांचे नेते, न्याययंत्रणेतील न्यायाधीश व कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, सरकारी संस्थां [...]
बीटी कॉटन चौकशीदरम्यान बियाणे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवरही पाळत?
महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१८ मध्ये तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने, तृणनाशकाचा परिणाम न होणाऱ्या (हर्बीसाइड-टॉलरंट अर्थात एचटी) 'ट्रान्स [...]
सगळ्यांवरच पाळत : आंबेडकरवादी, कामगार चळवळीचे कार्यकर्ते, जेएनयूचे विद्यार्थी
पाळत ठेवण्यासाठी संभाव्य लक्ष्य म्हणून निवडलेल्या लोकांची जी यादी उघड झाली आहे, तिच्यावरून हे दिसते की सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा [...]
सरन्यायाधीशांवर आरोप करणारी महिलाही पीगॅससच्या रडारवर
नवी दिल्लीः एप्रिल २०१९मध्ये भारताचे तत्कालिन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणार्या सर्वोच्च न्यायालयातील महिला कर्मचार्या [...]
9 / 9 POSTS