Author: गायत्री चंदावरकर

1 2 3 20 / 21 POSTS
सोशल मीडियाः मनाला ओळखणारे माध्यम

सोशल मीडियाः मनाला ओळखणारे माध्यम

२०११च्या दशकापासून टेक आणि कम्युनिकेशन कंपन्यांनी निवडणुका आणि त्यांच्या कॅम्पेन्स आमुलाग्र बदलल्या आहेत. त्यात संघटित द्वेष पसरवला जातो. मतदारांना बि [...]
‘फेसबुक’चा फसवा चेहरा

‘फेसबुक’चा फसवा चेहरा

फेसबुक व भाजपचे साटेलोटे असल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने नुकतेच दिले. पण फेसबुकवरचा हा आरोप पहिला नाहीच. या पूर्वी अमेरिका, ब्रिटनपासून श्रीलंका, फ [...]
जीडीपीची घसरगुंडी आणि अर्थव्यवस्थेला बसलेली खीळ

जीडीपीची घसरगुंडी आणि अर्थव्यवस्थेला बसलेली खीळ

कोविड १९ ची लस यायला अजून अवधी असल्याने, एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ५% किंवा ७.२% इतका नीचांक गाठणार असे भाकीत अर्थकारणाशी संबधित संस्था, विश्ले [...]
हाया सोफियाः ऐक्याकडून दुहीकडे प्रवास

हाया सोफियाः ऐक्याकडून दुहीकडे प्रवास

हाया सोफिया : एक ऐतिहासिक वास्तू जी संघर्षानंतर का होईना दोन मोठे धर्म तसेच दोन राजवटींचा सांकृतिक, धार्मिक, वैचारिक वारसा, मिलाफ आणि इतिहास यांच्या ऐ [...]
टेक सम्राटांच्या साम्राज्यावर अंकुश

टेक सम्राटांच्या साम्राज्यावर अंकुश

अमेरिकन काँग्रेसने नुकतेच गूगल, अॅपल, फेसबुक व अ‍ॅमेझॉन या जगातील चार बलाढ्य कंपन्यांच्या सीईओंना बोलावून त्यांच्यावर अविश्वासदर्शक सुनावणी केली. अमेर [...]
‘कुणी घर घेता का घर’

‘कुणी घर घेता का घर’

नोटबंदी व आता कोरोनाचे लॉकडाऊन याने बांधकाम क्षेत्रातील घरे, हॉटेल्स, दुकाने-मॉल्स आणि ऑफिसेस या चारही उपक्षेत्रांवर विपरित परिणाम झाला आहे. रोजगारनिर [...]
विंबल्डनविना जुलै महिना

विंबल्डनविना जुलै महिना

दोन महायुद्धांचा काळ सोडला तर अत्यंत प्रतिष्ठेची व टेनिस प्रेमींची विंबल्डन स्पर्धा यंदा कोरोना महासाथीमुळे होत नाहीये. ही घटनाच जगभरातील टेनिस रसिकां [...]
‘ती एक ओझे नाही की जे फेकून द्यावं’

‘ती एक ओझे नाही की जे फेकून द्यावं’

भारत व चीनमध्ये कोट्यवधी महिला बेपत्ता असल्याचा अहवाल ‘युनाएटेड नेशन पॉप्युलेशन फंड’ने नुकताच जाहीर केला होता. या अहवालावर ‘बेपत्ता मुलींचा देश’ हा ल [...]
बेपत्ता मुलींचा देश

बेपत्ता मुलींचा देश

गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये सुमारे ४ कोटी ५८ लाख महिला तर जगभरात १४ कोटी २६ लाख महिला बेपत्ता झाल्या आहेत. १९७० मध्ये जगभरातल्या बेपत्ता महिलांचा आकड [...]
देखणे ते चेहरे

देखणे ते चेहरे

गौरवर्णाला आपल्या देशात, विविध समाजात एक वेगळे स्थान, महत्त्व आले जे खरे तर भेदभाव करणारे आहे. थोडक्यात इंग्रजांचा वर्णवर्चस्व आणि वर्णद्वेष आपण काही [...]
1 2 3 20 / 21 POSTS