Author: राहुल माने

विवेकवादी चळवळीचे होकायंत्र : ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’

विवेकवादी चळवळीचे होकायंत्र : ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’

छद्मविज्ञानाची चिकित्सा करणारे, 'फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी' हे प्रा. प.रा. आर्डे यांचे पुस्तक अलीकडेच ज्येष्ठ वैज्ञानिक व विज्ञान लेखक डॉ. दत्तप्रसा ...
‘कोरोना फॅक्ट-चेक’ : अचूक माहितीचे जागतिक आव्हान !

‘कोरोना फॅक्ट-चेक’ : अचूक माहितीचे जागतिक आव्हान !

संपूर्ण जग टाळेबंदीमध्ये अडकले आहे. लोकांचा राजकीय, विज्ञान, अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि लोकशाही या सर्वांवरचा विश्वास उडून जाऊ शकतो, अशी परिस्थ ...
जग आणि ‘स्वदेशी’ लसीची घाई

जग आणि ‘स्वदेशी’ लसीची घाई

जगभरात ‘कोविड-१९’वर लस शोधण्याच्या संशोधनाला विविध टप्प्यांवर विस्तृत-दीर्घकालीन वैद्यकीय चाचण्या, कायदेशीर परवाने आणि वितरण प्रणाली बद्दल नियामक व्यव ...
कोरोना – छोट्या देशांचे मोठे धडे

कोरोना – छोट्या देशांचे मोठे धडे

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी जगभरात प्रयत्नांची शर्थ युद्धपातळीवर वाढत असताना, न्यूझीलंड, सिंगापूर, तैवान, दक्षिण कोरिया, स्वीडन या देशांनी या रोगाच् ...
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, हाच छद्मविज्ञानाचा पराभव

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, हाच छद्मविज्ञानाचा पराभव

सन २०१३ मध्ये नाशिक शहरातील तपोवनात ३० मे ते सहा जून या कालावधीत पर्जन्यवृष्टीची इच्छापूर्ती होण्यासाठी यज्ञ-याग विधी पार पडला. यज्ञ करून निसर्गनियमात ...
विवेकी समाजासाठी सिटीझन सायंटिस्टची गरज

विवेकी समाजासाठी सिटीझन सायंटिस्टची गरज

इतिहासाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक घटनांतील किंवा जीवनातील साध्या साध्या प्रसंगामागील कारणांचा उलगडा न झाल्यामुळे आणि कुतूहल चाळवल्यामुळे मानवी इतिहा ...
वशिष्ठ नारायण सिंह – काळाच्या छायेत हरवलेला गणितज्ञ

वशिष्ठ नारायण सिंह – काळाच्या छायेत हरवलेला गणितज्ञ

आपल्याला गणिती रामानुजन यांचे चरित्र माहिती आहे. आपल्याला ‘सुपर ३०’ फेम आनंद कुमार अलीकडेच चित्रपटातून अधिक नेमकेपणाने समजले. पण रामानुजन ते आनंद कुमा ...
चंद्र (अजूनही) आहे साक्षीला … नव्या शीतयुद्धाच्या !

चंद्र (अजूनही) आहे साक्षीला … नव्या शीतयुद्धाच्या !

पृथ्वीच्या जवळचा शेजारी असलेला चंद्र हा जगातील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केलेल्या देशांच्या नवीन स्पर्धेचे आणि खरे तर एका नव्या शीतयुद्धाचे ...
पक्षीय जाहीरनाम्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे भान पुसटसे !

पक्षीय जाहीरनाम्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे भान पुसटसे !

भारतातील राजकीय पक्षांकडे सध्याच्या घडीला तरी विज्ञान -तंत्रज्ञान क्षेत्राला त्याच्या आवश्यक गांभीर्याने पाहण्याची दृष्टी आहे असं निदान या सर्व जाहीरन ...
कृष्णपदार्थ खरंच कृष्णविवरांपासून बनलेला आहे का ?

कृष्णपदार्थ खरंच कृष्णविवरांपासून बनलेला आहे का ?

प्रा. स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धांताला आव्हान देणारे संशोधन निष्कर्ष आंतरराष्ट्रीय गटाकडून प्रसिद्ध. पुण्यातील आयुकामध्ये कार्यरत असलेले डॉ. सुहृद मो ...