प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी: हिंदू मुस्लिमांच्या पाठीशी कधी उभे राहतील?

प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी: हिंदू मुस्लिमांच्या पाठीशी कधी उभे राहतील?

भाजपचे निलंबित नेते- नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर टीका केल्यानंतर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली. अरब देशांनीही निषेध नोंदवला. उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचाराच्या आरोपींच्या घरांवर प्रशासनाने बुलडोझर चालवला. 'द वायर'चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी या मुद्द्यांवर दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक अपूर्वानंद यांच्याशी केलेली चर्चा. मूळ चर्चा हिंदीमध्ये.

तत्त्वज्ञानाचा नकाशा
सरकार, सिद्धार्थ आणि अभिमन्यू…!!
केवळ काम नव्हे तर कामाची प्रतिष्ठाही महत्त्वाची!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0