Category: न्याय

1 2 3 4 24 20 / 232 POSTS
कार्डेलिया क्रूझ प्रकरणी आर्यन खान व ५ जणांना क्लिन चीट

कार्डेलिया क्रूझ प्रकरणी आर्यन खान व ५ जणांना क्लिन चीट

मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार शाह रुख खान याचा मुलगा आर्यन खान व त्याच्या अन्य ५ जणांवर अमली पदार्थाचे सेवन केलेले आरोप आम्ही मागे घेत असल्याचे नार्कोटिक्स [...]
राणा अयुब यांना परदेशात जाण्यास न्यायालयाची परवानगी

राणा अयुब यांना परदेशात जाण्यास न्यायालयाची परवानगी

नवी दिल्लीः पत्रकार राणा अयुब यांना परदेशात जाण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे. गेल्या ३० मार्चला मुंबईहून लंडनला जात असताना विमानतळावर [...]
परमबीर सिंग प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे

परमबीर सिंग प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रु.च्या वसुलीचा आरोप लावणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधातील खटल् [...]
दाभोलकरांचे मारेकरी साक्षीदाराने ओळखले

दाभोलकरांचे मारेकरी साक्षीदाराने ओळखले

पुणेः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या दोन मारेकऱ्यांना एका साक्षीदाराने ओळखले आहे. या दो [...]
हिजाब याचिकाकर्तीच्या भावाच्या खानावळीवर जमावाचा हल्ला

हिजाब याचिकाकर्तीच्या भावाच्या खानावळीवर जमावाचा हल्ला

बंगळुरूः हिजाब प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या उडुपी येथील मुस्लिम तरुणीच्या भावाच्या खानावळीवर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारा [...]
चारा घोटाळाः ५व्या खटल्यात लालूंना ५ वर्षांचा कारावास

चारा घोटाळाः ५व्या खटल्यात लालूंना ५ वर्षांचा कारावास

नवी दिल्ली: कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यातील पाचव्या व अखेरच्या दोरांदा कोषागार खटल्यामध्ये, येथील विशेष सीबीआय न्यायालयाने, बिहारचे माजी मुख्यमंत [...]
२००८चा अहमदाबाद बॉम्बस्फोट खटला; ३८ जणांना फाशी

२००८चा अहमदाबाद बॉम्बस्फोट खटला; ३८ जणांना फाशी

अहमदाबादः २००८मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ आरोपींना विशेष न्यायालयाने फाशी तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. [...]
भारत-इस्रायल संरक्षण कराराच्या चौकशीसाठी याचिका

भारत-इस्रायल संरक्षण कराराच्या चौकशीसाठी याचिका

नवी दिल्लीः इस्रायलची कंपनी एनएसओचे स्पायवेअर पिगॅससच्या कथित खरेदीवरून २०१७च्या भारत-इस्रायल संरक्षण कराराची चौकशी करावी अशा आशयाची याचिका सर्वोच्च न [...]
हेरगिरीचा संशय वाटल्यास संपर्क कराः सर्वोच्च न्यायालय

हेरगिरीचा संशय वाटल्यास संपर्क कराः सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्लीः ज्या नागरिकांना आपल्या मोबाइल फोनमध्ये पिगॅसस मालवेअरमार्फत हेरगिरी, पाळत ठेवण्याचा संशय असेल त्यांनी पिगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करणाऱ [...]
डीआरडीओतल्या शास्त्रज्ञाकडून दिल्ली कोर्टात बॉम्बस्फोट

डीआरडीओतल्या शास्त्रज्ञाकडून दिल्ली कोर्टात बॉम्बस्फोट

नवी दिल्लीः राजधानीतील रोहिणी कोर्टमध्ये ८ डिसेंबरला करण्यात आलेला कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट डीआरडीओमधील एका शास्त्रज्ञाने केल्याची माहिती उघडकीस आली आ [...]
1 2 3 4 24 20 / 232 POSTS