एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

मुंबईः राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असेल अशी घ

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार; सत्तार, राठोड यांचा समावेश
एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी
खेल अब शुरू हुआ हैं!

मुंबईः राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असेल अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने एक धक्कातंत्र दिले आहे. नव्या सरकारमध्ये खुद्ध फडणवीस सामील असणार नाहीत. राजभवनात फक्त शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे.

पावसामुळे शपथविधी कार्यक्रम थोडक्यात असेल, कार्यकर्त्यांनी गर्दी करून नये तसा प्रवेशही कोणाला मिळणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0