Tik Tok सह ५९ चिनी ऍप्सवर बंदी

Tik Tok सह ५९ चिनी ऍप्सवर बंदी

नवी दिल्लीः गलवान खोर्यातील भूभागावरून भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या तणावात केंद्र सरकारने चिनी कंपन्यांच्या ५९ ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घ

घुसखोरी नाही, शत्रूला धडा शिकवला – मोदी
चीनी कंपनीची उच्चपदस्थ भारतीयांवर ‘देखरेख’
पीएम केअर्सला चिनी कंपन्यांच्या देणग्या – काँग्रेसचा आरोप

नवी दिल्लीः गलवान खोर्यातील भूभागावरून भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या तणावात केंद्र सरकारने चिनी कंपन्यांच्या ५९ ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या Tik Tok व UC Browser यांचा समावेश असून ही सर्व ऍप्स देशाच्या सुरक्षिततेच्या, अखंडतेच्या, राज्यांच्या सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्थांच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सरकारने म्हटले आहे.

ही चिनी ऍप्स सेवा व शर्तींचे उल्लंघन करत असून ग्राहकाच्या गोपनीयतेचाही या कंपन्यांकडून भंग केला जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारने बंदी घातलेल्या ऍप्सची नावे खालील प्रमाणे

  1. TikTok
    2. Share it
    3. Kwai
    4. UC Browser
    5. Baidu map
    6. Shein
    7. Clash of Kings
    8. DU battery saver
    9. Helo
    10. Likee
    11. YouCam makeup
    12. Mi Community
    13. CM Browers
    14. Virus Cleaner
    15. APUS Browser
    16. ROMWE
    17. Club Factory
    18. Newsdog
    19. Beutry Plus
    20. WeChat
    21. UC News
    22. QQ Mail
    23. Weibo
    24. Xender
    25. QQ Music
    26. QQ Newsfeed
    27. Bigo Live
    28. SelfieCity
    29. Mail Master
    30. Parallel Space
    31. Mi Video Call – Xiaomi
    32. WeSync
    33. ES File Explorer
    34. Viva Video — QU Video Inc
    35. Meitu
    36. Vigo Video
    37. New Video Status
    38. DU Recorder
    39. Vault- Hide
    40. Cache Cleaner DU App studio
    41. DU Cleaner
    42. DU Browser
    43. Hago Play With New Friends
    44. Cam Scanner
    45. Clean Master – Cheetah Mobile
    46. Wonder Camera
    47. Photo Wonder
    48. QQ Player
    49. We Meet
    50. Sweet Selfie
    51. Baidu Translate
    52. Vmate
    53. QQ International
    54. QQ Security Center
    55. QQ Launcher
    56. U Video
    57. V fly Status Video
    58. Mobile Legends
    59. DU Privacy

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0