Author: देविका सिक्वेरा

स्मृती इराणी कुटुंबियांच्या गोव्यातील रेस्तराँसाठी खोटी कागदपत्रे
पणजीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या जोइश यांनी गोव्याच्या उत्तरेकडील आसगाव येथे चालवायला घेतलेले रेस्तराँ खोट्या कागदपत्रांवरून चर्चेत आले ...

गोव्यात ऑक्सिजन अभावी ४८ तासांत ४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू
पणजीः गेल्या ४८ तासांत गोव्यात ४७ रुग्ण ऑक्सिजनची टंचाई, वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मरण पावले आहे. हे सर्व मृत्यू गोवा मेडिकल कॉलेजमध्ये झाले आहेत. हे ...

पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून पर्रिकरांच्या स्मारकाची तयारी
इतिहासाचे विपर्यस्तीकरण करणे व स्वत:ची मिथके तयार करणे हा भाजपचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. ...

गोशाळा आणि ६२ लाखांची मर्सिडीज : गोव्याच्या राज्यपालांनी राजभवनाचे भाजपच्या धर्मशाळेत रूपांतर केले आहे
राज्यपाल कार्यालयातील आरटीआय अर्जांची टोलवाटोलवी आणि सार्वजनिक निधीमध्ये अफरातफर केल्याचा टीकाकरांचा आरोप यामुळे सिन्हा यांची चकचकीत, खर्चिक जीवनशैली ...
