Author: निळू दामले

मुस्लीम जगाचा शोध

मुस्लीम जगाचा शोध

मुस्लीम जग, मुस्लीम वंश, मुस्लीम सिविलायझेशन अशी एकादी गोष्ट आहे काय? मुस्लीम संस्कृती म्हणजे एक बांधीव अरब संस्कृती आहे काय? ...
बोचरा थट्टापट : बोराट

बोचरा थट्टापट : बोराट

चित्रपटाचं नाव आहे Borat Subsequent Moviefilm: Delivery of Prodigious Bribe to American Regime for Make Benefit Once Glorious Nation of Kazakhstan. चि ...
मँक

मँक

मँक ही एका पटकथा लिहिणाऱ्या मॅनकीविझ (Mankiewicz) ची गोष्ट आहे. सिटिझन केन या  बायोपिक चित्रपटाची पटकथा त्यानं लिहिली. पण चित्रपटाच्या दिग्दर्शकानं, ऑ ...
साऊंड ऑफ मेटल

साऊंड ऑफ मेटल

साऊंड ऑफ मेटल ही रूबेन आणि लू यांची सांगितीक गोष्ट आहे. रूबेन आणि लू, मेटल या प्रकाराचे संगीतकार. रूबेन ड्रमर आहे आणि लू गिटारिस्ट आहे. दोघं व्हॅनम ...
आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ ‘मिनारी’

आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ ‘मिनारी’

म्हटलं तर 'मिनारी' ही गोष्ट अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या एका कोरियन कुटुंबाच्या जगण्याच्या धडपडीची आहे. म्हटलं तर ही गोष्ट छोटा डेविड आणि त्याची आज्जी ...
जूडस अँड ब्लॅक मेसिया

जूडस अँड ब्लॅक मेसिया

एकाच वर्षी एकाच विषयावर दोन चित्रपट. दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन या चित्रपटात एक आरोपी आहे बॉबी सील्स. बॉबी सील्सची कोर्टातली उपस्थिती थरारक घटनांनी भ ...
दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन

दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन

अमेरिकन सरकारनं दंगलीचा आरोप करून सात तरूणांविरोधात दाखल केलेल्या खटल्याची हकीकत 'दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन' या चित्रपटात  आहे. चित्रपटात दिसतं ते अ ...
नोमॅडलँड

नोमॅडलँड

कलाकार वास्तवापासून दूर राहू शकत नाही. वास्तव कितीही दाहक असो. कवी असो, कादंबरीकार असो,चित्रकार असो की चित्रपट करणारा. कोण काय म्हणेल याचा विचार न करत ...
फादर

फादर

स्मृती गमावत चाललेल्या वृद्ध माणसाची गोष्ट 'फादर'मध्ये आहे. इंजिनियर असलेल्या अँथनीला कधी वाटतं की आपण नृत्यकलाकार होतो तर कधी वाटतं की आपण सर्कसमध ...
लेनिन आणि लंडन

लेनिन आणि लंडन

‘द स्पार्क दॅट लिट द रिव्हॉल्युशन’ फार गमतिशीर पुस्तक आहे. लेनिनचा लंडनमधील मुक्काम असा पुस्तकाचा विषय आहे. ...