Author: आकाश शिवदास चटके

व्हिलेज डायरी : सुरुवातीची अखेर
१.१.२०१९
पांडवाच्या पोफळीच्या धर्मराज युधिष्ठीराच्या पाठीला हुबरलेला विठोबा..
भक्कम मिशाचा धोतरा उपरण्यातला थोरल्या चुलत्यासारखा घोड्यावरला धर्मरा ...

व्हिलेज डायरी भाग नऊ : आणि कैफीयती
स्टोरी चेसिंग करत फिरणारी ती भरकटली अन त्या अथांग माळावर पोचली..
विकेंड अन कामगार महाराष्ट्र दिनाच्या लागून आलेल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत..
...

व्हिलेज डायरी भाग ८ : आणि आम्ही
मानव इतिहासात मानवाच्या दोन वेगवेगळ्या प्रजातींनी हा ग्रह योगायोगाने एकदाच एकत्रित वाटून घेतला आणि त्यातल्या कदाचित दोन्ही सर्व्हाईव्ह झाल्या असत् ...

व्हिलेज डायरी भाग ७ : आणि न्याय
उनाच्या झळया खाऊ खाउन आलेलो..
बसलो की डोळा लागला.
घामेघुम एकतर मग फॅन नं गुंगी चढवली.
खडखड आवाज झाला, लॅपटॉप पडला का काय म्हणून उठलो.
हेडफोन हातात ...

व्हिलेज डायरी – भाग ६
बिनपायडलीची सायकल एका हातानं वढत स्वतासंग बडबडत,
तिथं अजूनबी खंदिल हाय कुडाच्या भाईर लावलेला;
म्हातारी अजूनबी ठिगळं लागलेल्या लुगड्याच्या पदरानं काच ...

व्हिलेज डायरी भाग ५ : मिलु बरबडा ते ऊस
सिमेंटच्या पायपाची पाईपलाईन अन ५ ची मोटर.. ७२ ला आज्यानं अकलूजच्या फॅक्टरीला ऊस घालवल्याला..
वाड्याखालच्या अंबरीत, न शेतातल्या पेवत पांढरी ज्वारी हुत ...

व्हिलेज डायरी भाग ४ तिथून इथपर्यंत
४७ ते १९
एक शुष्क आवर्तन आहे माझ्यासाठी
त्या समाज, सरकार आणि देशाचं
ज्यानं लुबाडलं माझ्या अगणित बांधवांना आणि पूर्वजांना.
या मातीत मिसळलेल्या त् ...

व्हिलेज डायरी भाग ३ – शेतीचं ऑडीट
टनामध्ये विकणाऱ्याचं दुःख - व्यथा ग्रॅममध्ये खरेदी करणाऱ्याला समजत नसतात जाणवत नसतात. ...

व्हिलेज डायरी – भाग २
नाईलपासून सीनेपर्यंतच्या ४० हजार वर्षांच्या प्रवासाची बेरीज वजाबाकी..
व्हिलेज डायरी नोंदवही आहे ४० हजार वर्षाच्या माझ्या प्रवासाची.
मी वाचून दाखवणार ...

व्हिलेज डायरी – सुरवात….
ऑन ए सिरीयस नोट.
शेतकरी आत्महत्या हा विषय थट्टेचा झालेला आहे, कर्जमाफी हा कुचेष्टेचा. कर्जमाफी शब्द फसवा आहे, चुकीचा आहे. पण त्यामुळे शेतकरी आणि शे ...